Old coin buy: जुन्या नाण्याची खरेदी विक्री कशी होते

नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे जर जुने कॉइन असतील तर हे  old coin buy आणि old coin sell करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. जुन्या नाण्याची खरेदी विक्री हा एक खूप लोकप्रिय व्यवसाय आहे  या मध्ये नाणे गोळा करून ते चढया दराने विकून पैसे कमवतात तीमुळे ही अर्थकारण कसे चालते हे समजून घेऊ . पण ही कमाई करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे या लेखांमध्ये आपण या सर्व old coin valu  बद्दल  माहिती घेऊ . जुन्या पैशाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत तर या पोस्टमध्ये तुम्हाला नाणी ,नोटा कुठे विकल्या जातात ,शिक्के कोण घेण घेते आणि इतके लोकप्रिय का आहे . जून नाण तुमच्याकडे असेल तर त्याची किंमत कशी ठरते , तसेच या मध्ये काही फसवणूक होते का , कोणते नाणे जास्त पैसे मिळून देते , जून आणि खराब झालेले नाणे विकत घेतले जाते का या सर्व बाबीचा विचार आपण या पोस्ट मध्ये करणार आहोत .

जर तुमच्याकडे काही शिक्के असतील तर यामध्ये काही ऑनलाईन फसवणूक होते का ते पाहू  याची सर्व माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

जुने कॉइन ची खरेदी विक्री का होते?(why  old coin buy and sell )

 

मित्रांनो जुन्या कॉईनचे खरेदी विक्री यासाठी होत असते काही व्यक्ति या नाण्याचे आवड म्हणून कलेक्शन करतात  कारण काहीना जुन्या वस्तु , नाणी जोपासण्याची आवड असते . या नाण्यावर देव , धर्म , किंवा राशी चिन्ह , यांचे छायाचित्र असते त्यावर त्यांचा विश्वास असतो मुस्लिम ,हिंदू , जैन धर्मीय लोक अश्या जुन्या नोट ,शिक्के याची खरदी करतात . यातलं दुसरं कारण असं आहे काही लोक मुद्दाम या कॉइन मध्ये गुंतवणूक (old coin investment ) करतात म्हणजे कॉइनची खरेदी करतात आणि कुठे जर भाव जास्त मिळत असेल तर विकून पैसे कमवतात . तिसरे कारण असे की काही  डीलर लोकांकडेही अशा प्रकारचे जुने कॉइन असतात ज्या  वरती काही देवधर्माचे फोटो किंवा इतर धार्मिक चिन्ह सलेले शिक्के विकत घेऊन चांगला भाव मिळाला की विकून मोकळे होतात .

जुन्या कॉइन ची खरेदी विक्री कुठे होते.

जुने कॉईनची खरेदी-विक्री करण्यासाठी काही ठिकाणी याचे प्रदर्शन भरत असतात (who buy old coin near me )ज्याच्यामध्ये कलेक्टर्स ,इन्वेस्टर ,आणि डीलर्स असे तिन्ही लोक यामध्ये सामील होतात. ओल्ड कोईन प्रदर्शन (old coin exhibition) दिल्ली ,कोलकाता , सूरत ,मुंबई , या ठिकाणी भरते या मध्ये अनेक व्यक्ति स्वतः येऊन old coin buy आणि sell करतात . जितके जून नाणं तितकी त्याची किंमत जास्त अस सोप गणित या जुन्या नोटा आणि नाण्याच आहे ,  (old coin buyer number )या मध्ये नोट सुद्धा विकल्या जातात .ऑनलाइन काही जन हे नाणी घेतात पण या पासून सावधान राहिलेले बरे कारण ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते

Old Coin Scam पासून सावधान कसे राहावे Old coin buy

या प्रदर्शन मध्ये काही लोक विक्री करण्यासाठी जात असतात तर काही लोक खरेदी करण्यासाठी जात असतात  या ठिकाणी तुम्ही जाण्यासाठी कुठल्या प्रकारचे बंधन नाहीये. तुमच्या कडे  काही Rare Old Coin  कॉइन असतील जे  खूप जुने आहेत ते सर्व Coin Sell तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि बक्कळ पैसा कमवू शकता .प्रदर्शन मध्ये नाणी विक्री करत करताना खात्री करून नीट दिसत असलेले शिक्के विकत घ्यावेत कारण काही जन यामध्ये फसवणूक करू शकतात .कुठल्याही फेसबुक ,इंस्टाग्राम किंवा यूट्यूब  वर व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे कॉइन विकू नका ज्या ठिकाणी नंबर दिलेला असेल  त्या नंबरला कॉल करून आपले कॉइन विकण्याचा प्रयत्न करू नका त्या ठिकाणी तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून रजिस्ट्रेशन चार्जेस किंवा इतर गोष्टीची माहिती घेऊन तुमच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे असे ऑनलाईन शक्यतो विकणे टाळा .नाणी विकण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे कुणालाही पैसे देण्याची गरज नाहीये त्यामुळे एक रुपया ही कोणालाही द्यावा लगात नाही हे लक्षात असू द्या .

आता 2023 मध्ये कुठे कुठे Exhibition भरणार आहे याची माहिती आपण घेऊया old coin buy

तुमच्याकडील सर्व जुने नाणी , शिक्के तुम्ही विकून पैसे कमवू शकता पण ते कुठे विकावे याची खात्री असेल तरच ते विका खाली काही exhibition (प्रदर्शन ) भरणार आहेत त्याची माहिती घेऊ

Awadh Mudra Utsav 23

6,7 8 oct 23 
Hotel the regnanant nirala nagar,Lucknow

उत्तर प्रदेश 

Mumbai coin society

Oct 6,7,8 2023 रोजी मुंबई , महाराष्ट्र 
at Expo center mumbai word trade center 

Mudra Utsav 23

Haldiram bAnquet hall

Kolkata 22 डिसेंबर 2023 , प . बंगाल 

 

Top 10 rare Coin of India -old coin buy

आपण या लेखात top 10 rare old coin बद्दल माहिती घेणार आहोत कोणत्या नाण्याची किंमत जास्त असते , कोणते नाणे कधी जास्त विकले जाते याची माहिती घेऊ .जुन्या काळातील अनेक राजे ,महारजे , मराठा ,मुघल आणि ब्रिटिश काळात अनेक नाणी पाडली जात असत काही नाणी नोटा फक्त काही हजारात छापले जात असतं .

Old Coin भारत स्वतंत्र होण्यापूर्वी पाडलेली  नाणी जास्त महाग आणि  खूप कमी लोकांकडे हे नाणी नोटा मिळतात त्यामुळे याची किंमत जास्त असते . 

मुघल , इंग्रज काळातील नाण्याची मागणी असते आणि यामधून तुम्हाला जास्त पैसा मिळतो ब्रिटिश काळातील शिक्के सुद्धा जास्त भाव देतात .

  1. 1939 मधील एक रुपयाचे नाणे -किंमत 1  ते 2  लाख रुपये आस जाणकार म्हणतात
  2. 1938 चा एक रुपया ब्रिटिश काळातील -किंमत 15 हजार
  3. 18 97 चा राणी वॉकटोरिया चे चिन्ह किंमत – 16 हजार
  4. 1835 cha Quarter Anna किंमत – 5 हजार 50 हजार
  5. 1/2 pice inida -किंमत 10 ते 20 हजार
  6. 1938 चा एक रुपयाचा शिक्का – किंमत 65 हजार
  7. 1992 bhimi sansadhan 2 रुपये शिक्का – 10 हजार ते 2 लाख कारण हा शिक्का भेट म्हणून देण्यासाठी छापला होता त्यामुळे किंमत जास्त आहे
  8. 1970 चा एक रुपया 40 हजार किंमत
  9. 1982  चा रुपया -किंमत 10 हजार
  10. मुघल राजा nikusiyar mohammad शिक्का – 1 लाख ते 69 लाख

वरील शिक्के हे तुम्ही खात्री करून विका हा लेख फक्त माहिती देतो वरील माहिती फक्त एक अंदाज आहे जुन्या नाण्याची खरेदी विक्री चा सल्ला देत नाही.

Leave a comment