नमस्कार मित्रानो Viralnewswala या आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रानो मी सुनील या ब्लॉगचा ओनर. मला लिखाण करण्यास व माहिती शेअर करण्याची आवड आहे. त्यामुळे मी ब्लॉग तयार केला आहे. Viralnewswala या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपली मातृभाषा “मराठी” मध्ये लेख अपलोड करत असत. मी ट्रेण्डिंग्स टॉपिक, वायरल बातम्या, केंद्राचे व राज्य सरकारचे सरकारी योजना, पार्ट टाइम पैसे कामवने व अन्य माहिती वर लेख अपलोड करत असतो.
Viralnewswala या ब्लॉग मध्ये कोणतीही माहिती प्रदर्शित करण्याअगोदर आम्ही त्या माहितीची सत्यता तपासत असतो व एकदम खरी माहिती आमच्या वाचकांना देत असतो.