सध्या सर्वत्र ऑनलाईन पैसे कमविण्याचा ट्रेंड चालु आहे, प्रत्येक जण कमाईची साधनं अधिकाधिक कशी वाढवता येईल यावर लक्ष देत आहे. मात्र या परिस्थितीतही इंटरनेटवर सांगितलेल्या सर्वच गोष्टी मधून पैसे मिळेल अस नाही. खात्रीशीर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये काही प्लॅटफॉर्मचे निरीक्षण करावं लागेल व त्या आधारावर तुम्हाला समजून येईल की कोणत्या प्लॅटफॉर्म वर काम केल्यास पैसे मिळण्याची 100% खात्री आहे. तर चला जाणून घेऊयात अशाच काही प्लॅटफॉर्म व ॲप्स विषयी ज्या माध्यमातून तूम्ही लाखो रूपये योग्य पद्धतीने काम केल्यास घर बसल्या कमवू शकता.
सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत Upstox या ॲप विषयी
अपस्टॉक्स (Upstox)
अपस्टॉक्स हे शेअर मार्केट मधील एक नावाजलेले ॲप आहे, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी वापर करते या ॲपचा वापर करत असतात. हे ॲप नेहमी रेफर करणाऱ्याला चांगली मोठी अमाऊंट प्रोव्हाइड करत असते. बऱ्याच वेळा ही अमाऊंट एवढी मोठी असते की जेवढे पैसे तुम्ही महिन्याला कमावता तेवढे फक्त तुम्ही चार किंवा पाच मित्रांना हे ॲप रेफर करून पैसे कमवू शकता. आतापर्यंत जास्तीत जास्त या ॲपच्या माध्यमातून 1200 रू पर्यंत अमाऊंट रेफर करण्याच्या माध्यमातून मिळालेली आहे.
तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुण्याही व्यक्तीला तुमच्या अकाउंट वरून याची लिंक पाठवता व त्या व्यक्तीने लिंक वर जाऊन साईनप केल्यावरती तुम्हाला सुरुवातीला 800 रुपये मिळतात, पुढे ट्रेडिंग किंवा काही इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म वरती केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 400 रू मिळतात. समजा एका दिवसामध्ये तुम्ही तुमच्या दहा मित्रांना तुमच्या लिंकच्या माध्यमातून रेफर केले तर तुम्ही जवळपास 10,000 ते 12,000 हजार रुपयांपर्यंत कमाई या माध्यमातून करू शकता. बऱ्याच जणांना महिन्याकाठी सुद्धा एवढा पगार काही ठिकाणी मिळत नाही.
तुम्ही या माध्यमातून एक खूप मोठी चेन तयार करू शकता व त्या माध्यमातूनही चांगली बक्कळ कमाई करू शकता, सुरुवातीला तुम्हाला रेफर करण्याची प्रक्रिया समजून घ्यायला थोडी अडचण निर्माण होईल मात्र एकदा तुम्हाला याचा सराव झाल्यावरती तुम्ही खुप कमी वेळेमध्ये लाखो रुपये सुद्धा या माध्यमातुन मिळवू शकता. रेफर केल्यावरती नेहमी वर सांगितल्याप्रमाणेच रक्कम मिळेल अस नाही, बऱ्याच वेळा प्लॅटफॉर्मचे नियम बदलत असतात व वेळोवेळी प्लॅटफॉर्मच्या टीमकडून रेफरलच्या माध्यमातून मिळणारी रक्कम कमी अधिक प्रमाणात केल्या जाऊ शकते.
नवी (Navi)
नवी हे मार्केटमध्ये आलेले नवीनच Application आहे. बऱ्याच व्यक्तींनी नवी ॲप रेफर करुन हजारो रुपयांपर्यंत कमाई केलेली आहे. नवी ॲप हे अशा खूप कमी एप्लीकेशन पैकी आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खूप कमीत कमी पैशाने सुद्धा गुंतवणूक सुरू करू शकता, या प्लॅटफॉर्म वर 1 रू पासून सुद्धा सुरुवात होऊ शकते. गुंतवणुकीसाठी ज्यांचे भांडवल कमी आहे ते व्यक्ती या ॲप्लिकेशनचा विचार गुंतवणुकीसाठी करू शकता.
Navi Application च्या माध्यमातून प्रतिक्रल पाठीमागे तूम्ही 100 रू कमवू शकता, तुमच्या मित्रांमध्ये किंवा whatsapp ग्रुप मध्ये तुमच्या लिंक द्वारे तुम्ही जेवढ्या व्यक्तींना तुमची लिंक रेफर कराल तेवढे जास्त इन्कम तूम्ही या प्लॅटफॉर्म वर मिळवू शकाल. जास्तीत जास्त रेफरल इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही मिळवलेल्या कमाईचा अर्धा भाग ज्या व्यक्तीने तुमच्या रेफरल लिंक वरून साईन अप केले त्याला देऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती तुम्हाला जोडले जाईल व तुम्ही त्यांच्या मार्फत चांगली मोठी अमाऊंट मिळवू शकता.
झुपी (Zupee)
Zupi हा प्लॅटफॉर्म लूडो गेम साठी खास ओळखल्या जातो. झूपी वर तूम्ही स्वतः लुडो खेळून पैसे जिंकू शकता. लुडो खेळण्यामध्ये तुमचे कौशल्य किती आहे यावरती अवलंबून आहे की तुम्ही झूपी वरती लुडो खेळून किती कमाई कराल, किंवा सुरुवातीला सराव करुन त्यामध्ये तुमचा चांगला जम तुम्ही बसवू शकता व चांगले पैसे कमवु शकता. Zupee वर फक्त गेम खेळण्यानेच पैसे मिळतील असं नाही तर तूम्ही झुपी ॲप्लीकेशनच्या रेफरल लिंकच्या माध्यमातून सुद्धा पैसै कमवू शकता.
Zupee वर तूम्ही प्रत्येक रेफरल पाठीमागे 100 ते 120 रू एवढे कमवू शकता. सोबतच तुम्ही जो गेम प्लॅटफॉर्मवर खेळत असाल त्या माध्यमातून तुम्हाला काही पॉइंट्स मिळतात व तिथूनही तुम्ही चांगली अर्निग करण्याची शक्यता असते. Zupee वर लुडो सोबतच इतरही वेगवेगळ्या प्रकारचे खूप गेम आहेत, तुमच्या चॉईस नुसार तुम्ही कुठल्याही गेमची निवड करून खेळू शकता व कमाई करू शकता.
Zupee वर तूम्ही जेवढे अधिक चांगल्या प्रकारे खेळाल तेवढी तुमची रँक वाढू शकते व सोबतच तुम्ही चांगली कमाई पण तुमच्या कौशल्याच्या आधारावर करू शकता.
एंजल वन (Angel One)
एंजल वन हा सुद्धा एक शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म आहे, मात्र इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत हा खूप जुना शेअर बाजाराचा प्लॅटफॉर्म आहे. 25 वर्षापासून मार्केट मधे एक विशेष ओळख या प्लॅटफॉर्मची आहे. एंजल वन वर अकाउंट ओपन केल्यास 1 वर्षासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ब्रोकरेज चार्जेस आकारण्यात येत नाहीत. सर्व काही कंपनीकडून फ्री मध्ये प्रोव्हाइड केल्या जाते.
Angel One वर रेफरल ची एक वेगळी सिस्टम आहे या ठिकाणी तुम्हाला रेफरल केल्यावर्ती पैसेच मिळतील असं नाही तर बऱ्याच वेळा या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट व्हाउचर मिळतात, त्या भाऊ चर्चा माध्यमातून तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिंत्रासारख्या इ – कॉमर्स साइटवरून तुम्हाला हव ते एका ठराविक मर्यादेपर्यंत खरेदी करु शकता.
जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या लिंकच्या माध्यमातून एप्लीकेशनला रेफर कराल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तुम्ही एप्लीकेशन कडून गिफ्ट व्हाउचर मिळवून खुप मोठी खरेदी ई-कॉमर्स साईट वरून करून तुमच्या गरजा भागवू शकतात. कमाई करण्याच्या दृष्टीने एंजल वन हा तुमच्यासाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म ठरू शकतो. तुम्ही जेवढे अधिक याचा प्रचार प्रसार कराल तेवढे अधिक गिफ्ट व्हाउचर किंवा पैसे या मार्गाने मिळवाल.
गूगल पे (Google pay)
गुगल पे हा गुगलचा एक पैसे देवाण घेवाणीसाठी तयार करण्यात आलेला प्लॅटफॉर्म आहे. या Application अंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध होतात. तुम्ही इथे म्युचल फंड सोने यामध्ये सुद्धा गुंतवणूक करून चांगले पैसे बनवू शकता. गुगल पे सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यावे लागेल त्यानंतर दिलेल्या प्रक्रियेनुसार तिथे साइन-अप कराव लागेल, यानंतर तुमचं Google pay अकाउंट तयार असेल.
Google pay रेफरल लिंक वरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे जे मित्र नवीनच बँक अकाउंट ओपन करत आहेत त्यांना यासाठी तयार करावं लागेल त्यांच्या अंतर्गत तुम्ही प्रत्येक रेफरल पाठीमागे 100 रू कमवू शकता. व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहचून हजारोत कमाई कराल.
वरील प्रमाणे नियोजनात्मक माहिती घेऊन योग्य रीतीने तूम्ही काम केल्यास निश्चितच Profit, rewards व पैसै मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.