आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्व खर्चासाठी पैसे लागत असतात, त्याला त्याचे मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी व भागवण्यासाठी पैश्याची आवश्यकता असते. फक्त मोठ्यांनाच नवे तर लहान मुलांना, विध्यर्थ्याना देखील आपले स्व खर्च व पॉकेट मणी मिळवण्यासाठी पैसे कमवण्याची गरज असते. त्यामुळे अश्या व्क्तीना ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग शोधावे लागते, व त्याना योग्य मार्ग मिळत नसते, या वर उपाय म्हणून आम्ही आमच्या या Viralnewswala ब्लॉग द्वारे वाचकांना ऑनलाईन पैसे कसे कमवावेओनलाईन पैसे कसे कमवता येईल यावर माहिती देत असतो.

Online Earning

Old coin buy: जुन्या नाण्याची खरेदी विक्री कशी होते
मीशो ॲप वरून नवीन पद्दतीने २०२३ मध्ये पैसे कसे कमवावे ?
नावी ॲपवर गुंतवणूक न करता पैसे कसे कमवायचे? गुंतवणूक न करता कमाई
गुंतवणूक करण्या संबंधीत माहिती | गुंतवणूक करून पैसे कसे कमावता येऊ शकतात
skills achiver se paise kase kamvave
cpaleads earning

“मनुष्य हा आपल्या कामामध्ये अत्यन्त व्यस्त असणारा प्राणी आहे” मनुष्यचे जीवन हे अत्यन्त व्यस्त आणि कामकाजाचे झालेले आहे. म्हणूच आपल्या जीवनामधून मनोरंजन नावाची गोष्टच गायब झालेली आहे. यामुळे काहिवेळेस आपल्याला काहीतरी रोमांचक अथवा मनोरंजक आनंद घेण्याची आवश्यकता असते. 

म्हणूनच जर तुम्हाला चित्रपट, संगीत, नृत्य अथवा बॉलीवूड मधील कलाकरांच्या व ऍक्टरच्या जीवनात काय चालू आहे ? या मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यास स्वारस्य असेल तर. तुम्ही अगदी बरोबर संकेत स्थळावर आहेत. कारण येथे तुम्हाला या सर्व मनोरंजक गोष्टींची खबर अथवा माहिती पाहायला मिळेल. जी तुमच्या जीवनाला अधिक मनोरंजक करेल. म्हणूनच Viralnewswala हे सर्व मजेशीर आणि मनोरंजक कन्टेन्टचे ठिकाण आहे.

Entertainment

शाहरुख खानच्या ‘जवान’ चा पहिल्या आठवड्यात कमाईचा डोंगर
रितेश देशमुख पुन्हा एकदा बाबा होणार का? काय आहे या बातमी मागची सत्यता
थेट न्यूयॉर्क मधून रणबीर – अलियाने फोटो केले शेअर, ब्लॅक वेअर हॉट स्टाईल पाहून चहाते झाले दंग !
“या” अभिनेत्रींनी आपल्या वयापेक्षा मोठे असणाऱ्या हिरोंची साकारली होती एकेकाळी आईची भूमिका !
भारत पाकिस्तान सामन्यामध्ये कोण ठरणार विजेता | पीच रिपोर्ट, हवामान व प्लेइंग 11 सर्व A To Z माहिती
VADAPAV: शिवसेना आणि वडापाव नात माहीत आहे का ,कोणी बनवला वडापाव पहिल्यांदा ?

संपूर्ण जगामध्ये भारत हा विविधतेसोबतच मंदिरांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो. जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतातील विविध मंदिर बघण्यासाठी भारताला भेट देत असतात. प्रामुख्याने भारतात मंदिरांचे प्रांतानुसार राज्यानुसार विविध वेगवेगळे प्रकार पडतात दक्षिण भारतातील मंदिर त्यांची खास ओळख निर्माण करतात, ते मंदिर नागरशैलीच प्रतिनिधित्व करतात. तर महाराष्ट्रामध्ये व तसेच इतर प्रांतामध्ये हेमाडपंथी प्रकारातील मंदिर स्थित आहे.

मंदिर हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे सोबतच वास्तू कलेचा एक उत्तम नमुना म्हणजे मंदिर. काही मंदिर ही त्यांच्या वर केलेल्या कोरीव कामासाठी सर्व दूर प्रसिद्ध आहेत . खास करून वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, ओरिसा येथील कोणार्क सूर्य मंदिर , खजुराहो मंदिर अशा कितीतरी भिन्न भिन्न मंदिरांचं दर्शन हे कलेच्या माध्यमातून घडते. सर्व घटकांपर्यंत या मंदिरांचा वारसा व कलेची जोपासना व्हावी व याविषयी प्रत्येकाला माहिती असावी म्हणून आम्ही आमच्या ब्लॉग Viralnewswala द्वारे इथे विविध वेगवेगळ्या मंदिरांविषयी सखोल माहिती देणार आहोत जी तुम्हाला नक्किच आवडेल.

Temples Information

जेजूरी मंदिर इतिहास संपूर्ण माहिती Jejuri Temple Sampurn Mahiti
घृष्णेश्वर मंदिराची सविस्तर माहिती, वास्तुकला, रहस्य, वैशिष्ट्ये
कोणार्क सूर्य मंदिर माहिती, इतिहास | Konark Sun Temple All information in Marathi